ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि संवैधानिक हक्कांसाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि संघटनात्मक कार्य.
सदस्य बना कार्यक्रमओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि संवैधानिक हक्कांसाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि संघटनात्मक कार्य.
मो. ८४११९११३४४ / ८६२३९२१३४४
ई-मेल: rashtriyaobcfoundation@gmail.com

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती, संघटन, सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांसाठी सातत्याने कार्य.
शैक्षणिक संधी व मार्गदर्शन.
संवैधानिक अधिकारांविषयी जनजागृती.
कौशल्य व उद्योजकतेसाठी मार्गदर्शन.
महाराष्ट्रभर संघटन व सामाजिक उपक्रम.
राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्रच्या विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांची छायाचित्रे.



संघटनेच्या उपक्रमांची माहिती आणि सदस्य नोंदणीसाठी नवीन वेबसाइट.
शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि संवैधानिक हक्कांविषयी जनजागृती.
महाराष्ट्र
विविध जिल्हे
सदस्य नोंदणी शुल्क: संस्थेच्या नियमानुसार. शुल्क निश्चित झाल्यानंतरच पेमेंट करा.
राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्रच्या सामाजिक, जनजागृती व संघटनात्मक कार्यासाठी स्वेच्छा देणगी देऊ शकता.

QR Code स्कॅन करून UPI द्वारे देणगी द्या.
पेमेंटनंतर व्यवहाराचा स्क्रीनशॉट/UTR क्रमांक संस्थेकडे पाठवा.
पेमेंटनंतर WhatsApp कराप्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका स्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.
१) जिल्हाध्यक्ष
२) उपाध्यक्ष
३) सचिव
४) कार्याध्यक्ष
५) संपर्क प्रमुख
६) प्रसिद्धी प्रमुख
७) संघटक
८) कोषाध्यक्ष
९) खजिनदार
१०) प्रवक्ते
११) सदस्य
जिल्हा कार्यकारणीच्या धर्तीवर तालुका स्तरावर पदाधिकारी निवड करण्यात येईल.
ज्यांना संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा.
मा. श्री. उमेश ना. आनेराव — संस्थापक अध्यक्ष
मोबाईल: ८४११९११३४४ / ८६२३९२१३४४
WhatsApp मेसेज करासंस्थापक अध्यक्ष: मा. श्री. उमेश ना. आनेराव
मो.: ८४११९११३४४ / ८६२३९२१३४४
ई-मेल: rashtriyaobcfoundation@gmail.com
पत्ता: विश्वास नगर, पांगरी रोड, बीड